सुप्रिया आणि सचिन पिळगावकर यांना लग्नाची ४० वर्षे पूर्ण; अक्षय खन्नाच्या गाण्यावर दोघांचा खास डान्स, श्रियाने शेअर केला व्हिडीओ

Supriya Sachin Pilgaonkar marriage 40 years video

Supriya Sachin Pilgaonkar marriage 40 years video : मराठी चित्रपटसृष्टीतील आदर्श जोडपं सुप्रिया आणि सचिन पिळगावकर यांच्या लग्नाला ४० वर्षे पूर्ण झाली असून, या खास क्षणांचा व्हिडीओ मुलगी श्रिया पिळगांवकरने शेअर केला आहे.