रूमानी खरे आणि स्तवन शिंदे विवाहबंधनात; लग्नानंतर केलेल्या ‘त्या’ कृतीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं
Roomani Khare & Stavan Shinde wedding ceremony : प्रसिद्ध कवी आणि गीतकार संदीप खरे यांची लेक रूमानी खरे आणि स्तवन शिंदे यांच्या विवाहामुळे सध्या मराठी कलाविश्वात आनंदाचे वातावरण आहे. पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या या सोहळ्यात नवदाम्पत्याच्या एका खास कृतीने सोशल मीडियावर विशेष चर्चा रंगली आहे.