महिपतचा ठावठिकाणा सापडला! ठरलं तर मग च्या नव्या प्रोमोमध्ये सुमनचा धाडसी डाव, नागराजचं सत्य उघड होणार का?
tharala tar mag nava promo suman mahipat nagraj : ठरलं तर मग मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये सुमनला महिपतचा पत्ता सापडल्याचं दिसत असून नागराजच्या काळ्या कृत्यांचा पर्दाफाश करताना तिच्या जीवाला धोका निर्माण होणार का, याची उत्सुकता वाढली आहे.