भावना परत आणू शकेल का सिद्धूला? ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा नवा प्रोमो पहा..
laxmi niwas bhavna sidhu promo update : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेच्या ताज्या प्रोमोमध्ये भावना सिद्धूला तुरुंगात भेटताना भावुक होते. श्रीकांतच्या अपघातामागचं खरं सत्य समोर येणार का, याबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.