व्हेकेशन मूडमध्ये सोनाली कुलकर्णी लाल मोनोकिनीतील ‘रेड हॉट’ लूक सोशल मीडियावर व्हायरल
sonali kulkarni red hot vacation look : अभिनेत्री Sonali Kulkarni हिचा कर्जत ट्रिपमधील ‘रेड हॉट’ मोनोकिनी लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.