चुकीच्या लोकांमुळे आयुष्यात मोजावी लागली मोठी किंमत सोनाली कुलकर्णीचं वक्तव्य,म्हणाली ?
sonali kulkarni financial loss wrong people statement : सोनाली कुलकर्णी ने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आयुष्यातील कठीण अनुभव उघड करत आर्थिक नियोजन आणि चुकीच्या लोकांच्या प्रभावाबद्दल स्पष्टपणे मत व्यक्त केलं.