तू वयाने मोठी दिसतेस म्हणत हिंदी प्रोजेक्टमधून काढलं बाहेर; सोनाली कुलकर्णी चा ठाम निर्णय म्हणाली..

sonalee kulkarn age acceptance hindi ott experience

sonalee kulkarn age acceptance hindi ott experience : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने एका मोठ्या हिंदी ओटीटी प्रोजेक्टमधून केवळ “वयाने मोठी दिसतेस” या कारणावरून बाहेर काढल्याचा धक्कादायक अनुभव शेअर केला. मात्र, कॉस्मेटिक सर्जरीचा सल्ला नाकारत तिने स्वतःचं वय अभिमानाने स्वीकारण्याचा निर्णय जाहीर केला.

सोनाली कुलकर्णीचा समुद्रकिनारी बोल्ड लूक; ‘जलपरी’सारख्या अदा पाहून चाहते थक्क!

sonalee kulkarni bold photoshoot on beach

sonalee kulkarni bold photoshoot on beach : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने समुद्रकिनारी केलेलं बोल्ड फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. तिच्या या नव्या लूकवर चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे.

सोनाली कुलकर्णीचा आफ्रिकेतील रोमांचक सफारी अनुभव: मसाई मारा आणि सेरेन्गेटीचे अद्भुत क्षण

sonalee kulkarni africhetli safari anjan

sonalee kulkarni africhetli safari anjan : सोनाली कुलकर्णी सध्या पती कुणाल बेनोडेकरसोबत आफ्रिकेतील मसाई मारा आणि सेरेन्गेटीच्या जंगल सफारीचा अनुभव घेत आहे. जंगलातील सिंह, हत्ती, झेब्रा आणि इतर वन्य प्राण्यांसोबतचे खास क्षण तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.