पूजा बिरारी सोहम बांदेकरची हळद, हळदीला पूजाचा धमाल डान्स Pooja Birari Soham Bandhekar Halad
Pooja Birari Halad : लोकप्रिय अभिनेत्री पूजा बिरारी हळदी समारंभातून पहिल्यांदा सोहम बंदेकरसोबत दिसली आहे. दोघांचा एकत्र फोटो समोर येताच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला असून बांदेकर कुटुंबाच्या घरी लग्नापूर्वीच्या विधींना मोठी सुरुवात झाली आहे.