सोहम बांदेकर पूजा बिरारी च्या रिसेप्शनला ठाकरे कुटुंबीयांची विशेष उपस्थिती; मराठी कलाकारांची दिमाखदार मांदियाळी
soham bandekar pooja birari wedding reception mumbai : सोहम बांदेकर पूजा बिरारी यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला मुंबईत मोठमोठ्या राजकीय मान्यवरांसह मराठी उद्योगातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. सोशल मीडियावर या सोहळ्याचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल.