स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम स्नेहलता वसईकर आता हिंदी हॉरर ‘वशीकरणं’ मालिकेत दिसणार मुख्य भूमिकेत

snehlata vasaikar hindi horror serial vashikaran promo

snehlata vasaikar hindi horror serial vashikaran promo : ऐतिहासिक मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली स्नेहलता वसईकर आता हिंदी मनोरंजनविश्वात नवी झेप घेत आहे. सोनी टीव्हीवरील ‘वशीकरणं – किस पर रखें विश्वास?’ या हॉरर मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांना अक्षरशः अंगावर काटा आणला आहे

स्नेहलता वसईकरची ‘तुझ्यासाठी तुझ्यासंग’ मालिकेतून एक्झिट; आता शीतल क्षीरसागर दिसणार माईसाहेबांच्या नव्या रूपात

snehlata vasaikar exit from serial sheetal kshirsagar new maisaheb

snehlata vasaikar exit from serial sheetal kshirsagar new maisaheb : लोकप्रिय अभिनेत्री स्नेहलता वसईकर ने ‘तुझ्यासाठी तुझ्यासंग’ मालिकेला दिलेला निरोप चर्चेत; माईसाहेबांच्या भूमिकेत आता शीतल क्षीरसागरची दमदार एन्ट्री.