मी खूप मजबूत झाले… स्मिता शेवाळे यांचे घटस्फोटानंतरचे स्पष्ट वक्तव्य चर्चेत

smita shewale divorce statement interview

smita shewale divorce statement interview : मराठी अभिनेत्री स्मिता शेवाळे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या घटस्फोटानंतरच्या कठीण काळाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले. “जर मी त्यातून बाहेर आले नसते तर माझ्यातील कलाकार संपला असता,” असे त्या म्हणाल्या.