“‘दशावतार’मधील माधवचा खऱ्या आयुष्यातील वंदू; सिद्धार्थ मेननची पत्नी पूर्णिमा नायर दिसायला सुंदर तुम्ही पाहिलंय का?

dashavatar madhav siddharth menon real life wife purnima nair marathi

dashavatar madhav siddharth menon real life wife purnima nair marathi : ‘दशावतार’मधील माधवची भूमिका साकारणारा Siddharth Menon खऱ्या आयुष्यात पूर्णिमा नायरसोबत लग्नबंधनात अडकला आहे. पूर्णिमा ही लोकप्रिय इन्फ्लुएन्सर असून तिचं सौंदर्य आणि करिअरला दिलेला पाठिंबा सध्या चर्चेत आहे.