अभिनेता सिद्धार्थ खिरीडच्या घरी लग्नाची लगबग, मेहंदी सोहळ्यातील खास क्षण सोशल मीडियावर व्हायरल

siddharth khirid wedding mehndi ceremony details

siddharth khirid wedding mehndi ceremony details : सिद्धार्थ खिरीड याच्या वैयक्तिक आयुष्यातील आनंदाचा क्षण सध्या चर्चेत आहे. गर्लफ्रेंड डॉ. मैथिली भोसेकरसोबत मेहंदी सोहळा पार पडताच सिद्धार्थच्या लग्नाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

सिद्धार्थ खिरीड लग्नबंधनात अडकणार; हटके फोटोमधून वेडिंग डेट रिव्हिल, चाहत्यांमध्ये उत्सुकता

siddharth khirid marriage announcement

siddharth khirid marriage announcement : मराठी कलाविश्वात लगीनघाई सुरू असताना सिद्धार्थ खिरीड याने सोशल मीडियावर रोमँटिक फोटो शेअर करत लग्नाची तारीख जाहीर केली आहे. त्याची होणारी पत्नी डॉ. मैथिली भोसेकर असल्याचं समोर आलं आहे.