निवेदिता-अशोक सराफांच्या घरी थाटात पार पडले रसिका वाखारकरचं पहिलं केळवण; खास भेटीसह अविस्मरणीय क्षण
rasika wakharkar first kelvan at ashok saraf home : अभिनेत्री रसिका वखारकर हिचं पहिलं केळवण निवेदिता आणि अशोक सराफ यांनी आपल्या घरी खास पद्धतीने साजरं केलं. भावूक करणाऱ्या उखाण्यापासून खास भेटीपर्यंत सर्व काही चाहत्यांना भुरळ घालणारं.