श्रेया बुगडे कुलदेवीच्या दर्शनाला; दिवाळी पाडव्याच्या खास क्षणांचे फोटो चाहत्यांमध्ये चर्चेत
shreya bugde kuldevi darshan goa diwali : दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने अभिनेत्री श्रेया बुगडे आपल्या कुटुंबासह गोव्यातील कुलदेवी शांतादुर्गेच्या दर्शनाला गेली. सोशल मीडियावर शेअर केलेले हे खास फोटो सध्या चाहत्यांच्या चर्चेचा विषय बनले आहेत.