या शिवजयंतीला शपथ घेऊया…” मर्दानी खेळ सादर करत अश्विनी महांगडेचा शिवरायांना मानाचा मुजरा
shivjayanti ashwini mahangade mardani khel shapath : शिवजयंती २०२६ निमित्त अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने पारंपरिक साडीत मर्दानी खेळ सादर करत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. महिलांच्या स्वसंरक्षणाबाबत प्रभावी संदेश देत तिने मनगटातील ताकदीची गरज अधोरेखित केली.