ठरलं तर मग’ फेम शिल्पा नवलकर यांची नवी गाडी चर्चेत; व्हिडिओ मध्ये दिसली कुटुंबाची खास झलक
tharala tar mag actress shilpa navalkar new car : लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी नुकतीच नवी गाडी खरेदी केल्याची बातमी समोर आली आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेत प्रतिमाची भूमिका साकारत असलेल्या शिल्पा यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.