अभिनेत्री शर्मिला शिंदे हिला ‘ज्याची त्याची लव्ह स्टोरी’ या नाटकातील भूमिकेसाठी राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर
अभिनेत्री शर्मिला शिंदे हिला ‘ज्याची त्याची लव्ह स्टोरी’ या नाटकातील भूमिकेसाठी राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सन्मानाबद्दलच्या भावना व्यक्त करताना तिने सांगितलं की, “मी कधीच पुरस्कारांसाठी काम केलेलं नाही.”