“‘माझी परी पुन्हा भेटेपर्यंत…’ – शंतनू मोघेची पत्नी प्रिया मराठेसाठी भावनिक पोस्ट”

shantanu moghe priya marathe bhavnik post

shantanu moghe priya marathe bhavnik post : अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनाला महिना उलटताच शंतनू मोघेने पहिली सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने पत्नीबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला असून, देवांनाही भावनिक इशारा दिला आहे.