असा शाहरुख मीही पाहिला नाही!’ – भाऊ कदम यांच्या एका भूमिकेवर शाहरुख खानची भन्नाट प्रतिक्रिया

Bhau Kadam Chala Hawa Yeu Dya story and meeting with Shah Rukh Khan

Bhau Kadam Chala Hawa Yeu Dya story and meeting with Shah Rukh Khan : लोकप्रिय विनोदी कलाकार भाऊ कदम यांनी ‘चला हवा येऊ द्या’ शोमुळे आपलं आयुष्य कसं बदललं, तसेच शाहरुख खानसोबतच्या भेटीत काय घडलं हे उघड केलं आहे. त्यांनी आपल्या सुरुवातीच्या संघर्षाचा आणि निलेश साबळेच्या पाठिंब्याचा मनमोकळा खुलासा केला.

फिल्मफेअर मंचावर भावूक झाल्या Chhaya Kadam; म्हणाल्या, “माझं नाव घेतलं जाईल असं अनेकदा वाटलं होतं…”

filmfare chhaya kadam emotional moment

filmfare chhaya kadam emotional moment : मराठी अभिनेत्री Chhaya Kadam यांना ७० व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात ‘लापता लेडीज’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा सन्मान मिळाला. या गौरवाबद्दल त्यांनी मनोगत व्यक्त करत भावनिक क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.