शाहरुख खान माणूस म्हणून कसा आहे?” – गिरिजा ओक ने उलगडला ‘जवान’ सेटवरील किस्सा

girija oak shah rukh khan jawan set experience

girija oak shah rukh khan jawan set experience : गिरिजा ओक हिने ‘जवान’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा शाहरुख खानसोबतचा अनुभव शेअर केला असून, त्याच्या साधेपणा आणि माणुसकीमुळे ती विशेष प्रभावित झाल्याचं सांगितलं आहे.