माझ्या वडिलांसाठी हा क्षण खास…प्रियदर्शिनी इंदलकरला पुणे विद्यापीठाचा युवागौरव पुरस्कार
priyadarshini indalkar pune university yuva gaurav award : प्रियदर्शिनी इंदलकर हिचा गौरवाचा प्रवास पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून मिळालेल्या युवागौरव पुरस्कारामुळे अभिनेत्रीने भावना व्यक्त करत वडिलांसाठी हा सन्मान अर्पण केला.