उर्जा मंत्रालयाचा SAATHI scheme : लघु उद्योगांना नवी ऊर्जा आणि बचतीची दिशा”

SAATHI scheme

SAATHI scheme : “केंद्रीय वस्त्रोद्योग आणि ऊर्जा मंत्रालयाने सुरू केलेल्या ‘साथी’ उपक्रमामुळे लघु व मध्यम पावरलूम उद्योगांना विनाअनामत आधुनिक उपकरणे मिळणार असून, यामुळे विजेचा आणि उत्पादन खर्चाचा मोठ्या प्रमाणात बचाव होणार आहे.”