अप्पी आमची कलेक्टर’ फेम संतोष पाटील यांनी घेतली नवी कार; आनंद व्यक्त करत शेअर केला खास व्हिडीओ

santosh patil new car update video

santosh patil new car update video : लोकप्रिय मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारणारे Santosh Patil यांनी नुकतीच नवी कार खरेदी केली असून, कुटुंबासह घेतलेल्या या खास क्षणांचा व्हिडीओ त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केला आहे.