कृतज्ञतेचा भावूक व्हिडीओ शेअर करत संकर्षण कर्हाडे म्हणतोय – प्रेक्षकांचं प्रेमच माझी खरी कमाई
sankarshan karhade gratitude video 2025 : मराठी इंडस्ट्रीतील अष्टपैलू कलाकार संकर्षण कर्हाडे याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओतून २०२५ या वर्षासाठी प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले असून २०२६ मध्ये अधिक प्रामाणिकपणे मनोरंजन करण्याचं आश्वासन दिलं आहे.