सूरज चव्हाणच्या साखरपुड्यात जान्हवीची ‘झटपट’ मदत; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
suraj chavan engagement video janhvi help : सूरज चव्हाण आणि संजनाचा साखरपुडा जलद पार पडला असून या सोहळ्यात जान्हवी किल्लेकरने केलेल्या ‘एक छोटीशी मदतीचा’ व्हिडीओ सध्या चाहत्यांच्या चर्चेत आहे.