समृद्धी केळकरचा रेड कार्पेटवर बोल्ड अंदाज; मेटॅलिक ड्रेसमधील लूकची जोरदार चर्चा

Samruddhi Kelkar red carpet look

Samruddhi Kelkar red carpet look : ‘हळद रुसली, कुंकू हसलं’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री समृद्धी केळकर हिने ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२६’च्या रेड कार्पेटवर मेटॅलिक ड्रेसमध्ये जबरदस्त स्टायलिश लूक सादर केला. पडद्यावर साधी दिसणारी कृष्णा यावेळी मात्र ग्लॅमरस अवतारात पाहायला मिळाली.