मालदीवमध्ये साक्षी महाजन-अथर्व कर्वेचा रोमँटिक हनिमून; समुद्रकिनारी फोटो झाले व्हायरल

sakshi mahajan atharv karve maldives honeymoon photos

sakshi mahajan atharv karve maldives honeymoon photos : मराठी अभिनेत्री साक्षी महाजन आणि अभिनेता अथर्व कर्वे लग्नानंतर सध्या मालदीवमध्ये हनिमूनचा आनंद घेत आहेत. निळ्याशार समुद्राच्या सान्निध्यात या दोघांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चाहत्यांकडून त्यावर भरभरून प्रतिक्रिया येत आहेत.