अभिनेत्री साक्षी महाजन लवकरच अभिनेता अथर्व कर्वेसोबत लग्नबंधनात अडकणार

Sakshi mahajan and atharva karve marriage confirmed

Sakshi mahajan and atharva karve marriage confirmed : मराठी मनोरंजनसृष्टीत लग्नसराई सुरू असतानाच अभिनेत्री साक्षी महाजनने अभिनेता अथर्व कर्वे सोबतचा खास व्हिडीओ शेअर करत लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.