कराडच्या ग्रामस्थांची थेट मुंबईत हजेरी; ‘सखा माझा पांडुरंग’ मालिकेतील स्वरालीच्या अभिनयाचं कौतुक
sakha maza pandurang serial karad gramstha mumbai set : ‘सखा माझा पांडुरंग मालिके ’मधील सखुबाईंच्या भूमिकेत स्वराली खोमणेच्या अभिनयाचं कराडमधील ग्रामस्थांनी थेट मुंबईत सेटवर येऊन कौतुक केलं. वाढदिवशी झालेल्या या भेटीमुळे मालिकेच्या टीममध्ये उत्साहाचं वातावरण होतं.