सैराट फेम रिंकू राजगुरू चा नवा साधा लूक पाहून चाहते थक्क; फोटो झाले व्हायरल

rinku rajguru new look

rinku rajguru new look : सैराट फेम रिंकू राजगुरू हिचे नवीन फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले असून साध्या आणि नैसर्गिक लूकमध्ये दिसलेली अभिनेत्री पाहून चाहते थक्क झाले आहेत. अर्चीच्या प्रतिमेपेक्षा वेगळ्या अंदाजात रिंकू राजगुरू ला पाहून अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

सैराट फेम तानाजी गळगुंडेच्या घरी बाळाचं आगमन; पहिली झलक सोशल मीडियावर

tanaji galgunde balachya pahili zalak

tanaji galgunde balachya pahili zalak : ‘सैराट’ चित्रपटातून लोकप्रिय झालेला अभिनेता तानाजी गळगुंडे आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कारण आहे त्याच्या खासगी आयुष्यातील आनंदाचा क्षण. काही दिवसांपूर्वी त्याच्या घरी बाळाचं आगमन झालं असून पत्नी प्रतीक्षा शेट्टीने बाळाची पहिली झलक सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे.