करिअरमध्ये पुढे जायचं असेल तर मर्यादा मोडाव्या लागतात – सई ताम्हणकरचा स्पष्ट दृष्टिकोन
Sai Tamhankar bollywood marathi bold scene karier maryada mokale vichar : सई ताम्हणकर ने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत आपल्या बोल्ड सीनबद्दल स्पष्टपणे मत मांडत सांगितलं की, “अभिनेत्री म्हणून पुढे जायचं असेल तर मर्यादा मोडणं गरजेचं आहे.”