सहकुटुंब सहपरिवार ची अंजी विवाहबंधनात; अभिनेत्री कोमल कुंभार ने गोकुळसोबत सुरू केला नव्या जीवनाचा प्रवास
komal kumbhar wedding ceremony : मराठी टेलिव्हिजनची लोकप्रिय अभिनेत्री कोमल कुंभार अखेर विवाहबंधनात अडकली आहे. गोकुळ दशवंतसोबतचा तिचा थाटामाटात पार पडलेला सोहळा चाहत्यांचे मन जिंकत आहे.