स्टार प्रवाह च्या लोकप्रिय नायकाच्या घरी आनंदाची बातमी, अभिनेता आकाश नलावडे झाला बाबा

Akash Nalawade becomes a father

Akash Nalawade becomes a father : स्टार प्रवाहवरील ‘साधी माणसं’ मालिकेतील सत्या म्हणजेच आकाश नलावडे यांच्या घरी गोंडस बाळाचे आगमन झाले असून सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

साधी माणसं स्टार आकाश नलावडेच्या घरात येणार छोटा गेस्ट! बेबी शॉवरचे व्हिडिओ पाहून चाहते भावुक

akash nalavade ruchika baby shower happiness

akash nalavade ruchika baby shower happiness : मराठी मालिकांतून लोकप्रिय झालेला अभिनेता Akash Nalavade आणि त्याची पत्नी रुचिका धुरी लवकरच पालकत्वाच्या सुखाचा आनंद लुटणार आहेत. नुकताच त्यांच्या घरी डोहाळेजेवणाचा सोहळा पार पडला असून त्यातील खास क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत