अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने सोडले ‘रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान’चे अध्यक्षपद; भावनिक पोस्टमुळे चाहत्यांमध्ये चर्चा
ashwini mahangade rayateche swarajya resignation : अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत भावनिक पोस्ट शेअर केली असून तिच्या या निर्णयावर चाहते आणि सहकाऱ्यांकडून मिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.