ऋतुजा बागवेने लग्नाविषयी मोकळेपणाने आपले विचार स्पष्टपणे मांडले म्हणाली..गणित जुळलं की..
मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लग्न आणि नात्यांविषयी मनमोकळं मत मांडलं आहे. ती म्हणाली, “माझ्यासाठी अजून ते गणित जुळलेलं नाही. जेव्हा जुळेल, तेव्हा निर्णय नक्की होईल.”