रुमानी खरेचा दिमाखदार संगीत सोहळा; अभिनेता स्तवन शिंदेसोबतच्या रोमँटिक केमिस्ट्रीची सोशल मीडियावर चर्चा

Rumani Khare Sangeet Ceremony Photos Viral

Rumani Khare Sangeet Ceremony Photos Viral : प्रसिद्ध कवी संदीप खरे यांची मुलगी Rumani Khare आणि अभिनेता स्तवन शिंदे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या त्यांच्या संगीत सोहळ्याचे आकर्षक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या जोडीच्या लूक आणि केमिस्ट्रीने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.