रुचिता जामदारसाठी भावाची भावूक पोस्ट; म्हणाला – “ट्रॉफी नाही, लोकांच्या प्रेमानेच तू जिंकलीस”
ruchita jamdar brother emotional post big boss marathi exit : बिग बॉस मराठी मधून बाहेर पडलेल्या Ruchita Jamdar साठी तिच्या भावाने लिहिलेली भावनिक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. बहिणीच्या प्रवासाचा अभिमान व्यक्त करत त्याने तिच्या खरेपणाचं कौतुक केलं आहे.