४२ दिवसांनी घरी परतला अरबाज पटेल! निक्की तांबोळीसाठी लिहिली हृदयस्पर्शी पोस्ट, म्हणाला “तुझी साथ माझ्यासाठी सगळं काही…”
nikki tamboli arbaaz patel love post after show : ‘राइज अँड फॉल’ शो संपल्यानंतर ४२ दिवसांनी घरी परतलेला अरबाज पटेल आपल्या प्रेयसी निक्की तांबोळीसाठी भावनिक पोस्ट लिहित म्हणाला, “तू माझ्यासोबत असलीस की आयुष्यात काहीही शक्य वाटतं.”