अमेय नारकरसोबत डेटवर अभिनेत्री ईशा संजय, रोमँटिक फोटो व्हायरल

isha sanjay ameya narkar romantic date photos

isha sanjay ameya narkar romantic date photos : ईशा संजय आणि अमेय नारकर यांच्या रोमँटिक फोटोंनी सध्या सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. ‘लाखात एक आमचा दादा’ फेम ईशाने दिलेलं खास कॅप्शन चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.