“रेश्मा शिंदे आणि ऑनस्क्रीन जाऊबाईचा ठुमक-ठुमक डान्स व्हायरल; नेटकऱ्यांनी केलं कौतुक”

reshma shinde thumak thumak dance viral : रेश्मा शिंदे आणि तिची ऑनस्क्रीन जाऊबाई ऋतुजा कुलकर्णी यांनी ‘ठुमक-ठुमक’ गाण्यावर दिलेल्या डान्सने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. चाहत्यांनी दोघींचं कौतुक करत “एकच नंबर” असं म्हणत कमेंट्स केल्या आहेत.