बिग बॉसचा जुना वाद पुन्हा पेटणार? आर्या जाधव ची ‘The 50’ मध्ये एण्ट्री, निक्कीसोबत आमनेसामने येणार

Arya Jadhav Entry in The 50 Reality Show

Arya Jadhav Entry in The 50 Reality Show : आर्या जाधव हिला बिग बॉस मराठीमधून बाहेर पडावं लागलं होतं, पण आता ‘The 50’ या नव्या रियालिटी शोमध्ये तिची दमदार एण्ट्री झाली आहे. निक्की तांबोळीसोबत पुन्हा एकदा समोरासमोर येण्याची शक्यता असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

The 50 मध्ये जान्हवी किल्लेकरची दमदार एन्ट्री, फराह खान होस्ट; १ फेब्रुवारीपासून ग्रँड शो

the 50 show jahnavi killekar grand entry

the 50 show jahnavi killekar grand entry : कलर्स आणि जिओहॉटस्टारवर सुरू होणाऱ्या ‘The 50’ या रिअॅलिटी शोमध्ये जान्हवी किल्लेकर सहभागी होणार असल्याची अधिकृत घोषणा झाली असून तिच्या एन्ट्रीमुळे शोची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Bigg Boss 19 : मालतीच्या टोमण्यांनी तान्याचा संयम सुटला; रडत रडत सोडला टास्क

bigg boss 19 maltine tanyala radavla

bigg boss 19 maltine tanyala radavla : Bigg Boss 19 च्या कॅप्टन्सी टास्कदरम्यान मालती चहर आणि तान्या मित्तल यांच्यात झालेलं वादावादीचं प्रकरण चर्चेत आलं आहे. मालतीनं केलेल्या कुटुंबीयांवरील वक्तव्यामुळे तान्या भावनिक झाली आणि टास्कमधून माघार घेतली.