मराठी रंगभूमीतील तरुण दिग्दर्शक रणजित पाटील यांचे ४२ व्या वर्षी निधन
ranjit patil passes away marathi entertainment world : मराठी रंगभूमी आणि मालिकाविश्वातील संवेदनशील दिग्दर्शक रणजित पाटील यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली असून कलाकारांनी भावनिक श्रद्धांजली वाहिली आहे.