राजा राजा गाण्यावर अमृता खानविलकर चा धमाकेदार डान्स; आशिष पाटीलसोबतचा परफॉर्मन्स नेटकऱ्यांच्या पसंतीस

amruta khanvilkar raja raja video dance viral

amruta khanvilkar raja raja video dance viral : अमृता खानविलकर ने शेअर केलेल्या नव्या व्हिडीओत ती आशिष पाटीलसोबत ‘राजा राजा’ या गाजणाऱ्या गाण्यावर दिलेला सुंदर डान्स स्टेप्समुळे पुन्हा चर्चेत आली आहे. चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव करत तिच्या परफॉर्मन्सला भरभरून दाद दिली.