राज मोरेचा संघर्षमय प्रवास; ‘वीण दोघांतली ही तुटेना’ फेम अभिनेत्याने सांगितली ऑडिशनची गोष्ट आणि आईवरील अपार प्रेमकहाणी
raj more struggle audition and mothers love : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ फेम अभिनेता राज मोरे याने आपल्या सुरुवातीच्या दिवसांतील संघर्ष, ऑडिशन अनुभव आणि नावामागे आईचं नाव लावण्याचं खास कारण सांगितलं. त्याची कहाणी ऐकून अनेक तरुण कलाकारांना प्रेरणा मिळेल अशीच आहे.