मी इथे आल्यावर त्याचं काय होत असेल?’ राधा पाटीलने घरात पहिल्यांदाच बॉयफ्रेंडबद्दल केलं भावनिक वक्तव्य
bigg boss marathi 6 radha patil boyfriend revelation : बिग बॉस मराठी ६ च्या घरात Radha Patil आणि अनुश्री माने यांची मैत्री अधिक घट्ट होताना दिसतेय. याच मैत्रीच्या ओघात Radha Patil ने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.