बिग बॉस मराठीच्या ग्रँड लाँच प्रोमोमध्ये राधा पाटील ची झलक? पहिली स्पर्धक असण्याची जोरदार चर्चा
bigg boss marathi radha patil mumbaikar first contestant : बिग बॉस मराठीच्या नव्या ग्रँड लाँच प्रोमोमध्ये राधा पाटील मुंबईकर ची अस्पष्ट झलक पाहायला मिळाल्याने तीच पहिली स्पर्धक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र तिच्या एन्ट्रीबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.