२०२५ चा राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारी सहा वर्षांची सर्वात तरुण त्रिशा ठोसर – KBC मध्ये चर्चेचा विषय!
kbc 25 lakh treesha thosar question : ‘कौन बनेगा करोडपती’च्या हॉटसीटवर रचित उप्पलला २५ लाखांसाठी विचारला गेला प्रश्न, ज्याचं उत्तर सहा वर्षांची ‘त्रिशा ठोसर’; हा व्हिडीओ प्रेक्षकांसाठी उत्सुकतेची गोष्ट बनला आहे.