आज छत्रपती शिवाजी महाराज प्रत्यक्ष आपल्या सोबत असते तर..” ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ पाहिल्यानंतर भाग्यश्री मोटेची भावनिक पोस्ट व्हायरल
bhagyashree mote emotional review punha shivaraje bhosale : महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ पाहून अभिनेत्री भाग्यश्री मोटे भावूक झाली असून, महाराज आणि शेतकऱ्यांच्या नात्यावर आधारित कथानकाने भारावून गेल्याचे तिने सांगितले. तिची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.