Premachi Goshta 2 : सतीश राजवाडे यांची प्रेमाची दुसरी कहाणी – हलकीफुलकी, पण मनाला भिडणारी
second chance love premachi goshta 2 review : ‘Premachi Goshta 2’ हा सतीश राजवाडे यांच्या खास प्रेमपटांच्या परंपरेतील आणखी एक भावनिक प्रवास आहे. या वेळी त्यांनी नात्यांच्या गुंतागुंतीतून आणि दुसऱ्या संधीतील प्रेमातून जीवनाचा नवा अर्थ उलगडला आहे.